कोरोनाकाळातील परीक्षेची करुणा !!

कोरोनामुळे ज्या काही व्यवस्था कोसळल्या त्यात   शिक्षणव्यवस्थेला बसलेला धक्काही खूप मोठा होता. त्यातही ज्यांच्या परीक्षा अर्धवट राहिल्या ,त्यांचे तर सारे भविष्यच उध्वस्त झाले . या विद्यार्थ्यांना या संकटातून सोडविण्यासाठी जो ऑनलाईन परीक्षाचां घाट घेतला गेला , त्याबद्दलही ' रोगापेक्षा औषध वाईट ' ही परिस्थिती उद्भवली  आहे . या साऱ्या प्रकारात विद्यार्थ्यांची फरपट झालीच , पण त्यासोबत शिक्षणव्यवस्थेचेही लक्तकरी वेशीवर टांगली गेली . एकंदरीतच या ऑनलाईन परीक्षा म्हणजेच ' परीक्षा  
 व्यवस्थेचीच  परीक्षा '  ठरणार आहेत .....................

परीक्षा नाही म्हणजे ऑफलाईन शाळा नाही
 ,घरात बसून करायचे तरी काय ? खेळायचे , अभ्यास करायचा की गंमती - जमती करायच्या ??
नको रे बाबा !! कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्या तर पुढच्या वर्गात ? आपल्याला लिहायला - वाचायला येते की नाही हे शिक्षकांना कसे समझणार ? परीक्षा नाही म्हणजे जीवनामध्ये प्रगती नाही तर यश नाही , जीवनामध्ये चढ़उत्तार नाही म्हणून पहिला नंबर काढण्याची जिद्द नाही !!
मी ऐकल की सरकारी आदेशानुसार इयत्ता नववी पर्यंत कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्या आहेत .आता परीक्षा रद्द झाली म्हणजे विद्यार्थ्यांना  अभ्यास करावासा वाटत नाहीये . ऐवढे नव्हे , तर विद्यार्थ्यांना त्यांचे नाव लिहिता- वाचता देखील येत नव्हते .  परीक्षा ही खरी गुणवंता दाखवण्याचा उत्तम मार्ग आहे . आपल्याला परीक्षेमुळेच समजत की कोणत्या विषयाचा सराव करने गरजेचे आहे , कोणत्या विषयात आपली प्रगती चांगली आहे .जर परीक्षा नसेल तर हे आपणास कळू शकते का ??

आता सर्व काही ऑनलाइनच आहे जसे की : शाळा झूम ऑपद्वारे चालू आहे , अभ्यासक्रम चालू आहे . सर्व परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने चालू आहेत . पण दहावीचं  वर्ष खूप महत्त्वाच असतं . जर कोरोनामुळे ही परीक्षा रद्द झाली तर आपल्याला काही समजणार नाही  कोणाला किती यश प्राप्त झाले व कोणास अपयश प्राप्त झाले . कोण हुशार , ढं आहे ह्यात भेद समजणार नाही .परीक्षा नसेल तर आपल जीवन विकसित न होता अविकसित होईल .

परीक्षा रद्द झाल्या खरंच सगळे पास झाले तर खरा गुणवंत कसा ओळखला जाईल ? खऱ्या गुणवंतामध्ये असलेले विशेष - कौशल्य कस समोर येतील ? आपण जेव्हा शाळा - कॉलेजामधून खऱ्या अर्थाने बाहेर पढू तेव्हा खऱ्या आपल्या परीक्षेची सुरुवात होते . तेव्हा  आपण त्या परीक्षेला सामोरे जायला तयार नसू , आपले हात - पाय कापायला लागतात कारण कधी खरी परीक्षा देऊन माहितीच नसते काय आहे हो ना !! जर परीक्षाच  नसेल तर आपल्याला कसे समजेल आपण काय ज्ञान मिळवलं आहे व त्यातून आपल्याला काय अर्थ समजलेला आहे .तो अर्थ चूक का बरोबर हे बघण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे . परीक्षा रद्द झाली तर हे होईल का ?
परीक्षा रद्द झाल्या तर विद्यार्थ्यांची टक्केवारी कशी समजेल ?  परीक्षा नाही तर दहावी व बारावीच विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात जातील ही दिशा ठरवता येणार नाही . सरकारचा खूप गोंधळ होईल, कारण सर्व एकाच पातळीवर असतील . जर दिशा ठरवता नाही आली तर आपली प्रगती कशी होईल व आपणास यश कसे मिळेल ?? परीक्षा रद्द झाल्या तर हे होऊ शकणार नाही .

पण आता ह्या कोरोना काळात  सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्या व शाळा सुरु झाल्यामुळे खूप चांगले झाले  कारण: दहावीच्या विद्यार्थ्यांची सुध्दा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतेली आहे आणि त्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी  (सी ई टी) ची  परीक्षा घेण्याचे ठरवले आहे .  पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा गूगल फॉर्म द्वारे  , झूम वर्गाद्वारे ,परीक्षा घेतली आहे . त्यामुळे कोरोना खूप वाढण्याची चिंत्ता नाही  व सर्व विद्यार्थी घरी बसून शाळा शिकत आहेत व परीक्षा देत आहेत . हे खूप चांगला  प्रसंग कोरोनाकाळात परीक्षेबाबत झाला !!  ह्याचा मला खूप आनंद झाला !!
मला ह्याचा ही आनंद झाला की आणिक खूप 
मूल्यमापनाचे पद्धती उपयुक्त आहेत , आणि यापुढेही तेच आम्हाला उपयोगी  येतील जसे की :   विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेवर , रचनात्मक मूल्यमापनाच्या पद्धतीवर व अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीवर जास्त भर दिला जाईल . शिक्षक विद्यार्थ्यांच्या  उपस्थितीवर ,गृहपाठावर जास्त लक्ष्य देत आहेत  . विद्यार्थ्यांयांना शाळेकडून अभ्यासयासाठी टॅब दिल्यामुळे खूप सोपे झाले  त्यांना कार्यात्मक प्रकल्प करायला व इतर गोष्टी करायला. विद्यार्थ्यांच्या उपक्रमावर पण लक्ष्य  देत आहेत जसे की : विद्यार्थ्यांना ग्रुप मध्ये ऐका विषयावर पिपिटी बनवायला सांगतात किंवा गूगल फॉर्म बनवायला सांगतात व त्या सादरीकरणावर शिक्षक विद्यार्थ्यांनयांचे अंतर्गत गुण देत आहेत ! या पद्धती या पुढेही असतील ,त्यामुळे मला खूप आनंद झाला !!

 सर्वात शेवटी खूप मनापासून मनावस वाटत आहे की :
       "संपली सगळी शिक्षा  , जीवनातील प्रगती
        कारण कोरोनामुळे रद्द झाली परीक्षा !!
        परीक्षा ही रद्द झाली ही आनंदाची गोष्ट आहे 
        पण आपल्याला आपल्या जीवनात प्रगती   ,                 करता नाही आली तर जीवनाचा काय उपयोग !!
ह्या ब्लॉग वर कमेंट करा व काही शंका  असेल तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये विचारा !!
-- जान्हवी कांबळे .

Comments

  1. Very nice written janhavi, keep it up !!

    ReplyDelete
  2. Very good and very nice janhavi Kamble

    ReplyDelete
  3. Very good janvi beta keep it up..

    ReplyDelete
  4. या काळातच तू ब्लॉग लिहायला शिकली हेही काही कमी नाही. छान खूप छान

    ReplyDelete
  5. Nice writing and good articulation of thoughts.

    ReplyDelete
  6. Thanks for this information ☺️

    ReplyDelete
  7. Very expressive and well written. Good! All the best 👍

    ReplyDelete
  8. Wonderful thoughts Janhavi. Very well written. Keep it up 👍

    ReplyDelete
  9. Truly said, Well Done

    ReplyDelete
  10. Very good.. Very well expressed.. Keep it up.. All the very best 👍

    ReplyDelete
  11. Very well expressed... Keep it up and All the very best for your future work 👍

    ReplyDelete
  12. It's very much factual text.Very Fantastic.

    ReplyDelete
  13. Very Good dear..Very well expressed..keep up the hardwork..All the best dear for your future 👍👍

    ReplyDelete
  14. Very well expressed and presented. Janhavi great job

    ReplyDelete
  15. Very nice blog keep it up 👍👍

    ReplyDelete
  16. Pradnya
    Excellent blog ....keep it up

    ReplyDelete
  17. Pariksha sarvkahi nahi be positive

    ReplyDelete
  18. Excellent Janhavi, keep writing 👍

    ReplyDelete
  19. Very good dear..Very well expressed..well done👍

    ReplyDelete
  20. Loved the clarity of thought. Very well written, Jhanvi!!
    - Preeti Rajput

    ReplyDelete
  21. Excellent Janhavi, very expressive and detailed. Very well written.

    ReplyDelete
  22. खूप छान ताई 👌👌👍

    ReplyDelete
  23. खूप खूप छान लेख आहे 👍

    ReplyDelete
  24. You have articulated your thoughts so well!

    Well done Janhavi. Looking forward to read many more blogs!

    ReplyDelete
  25. I really loved the clarity of her thoughts. Its beautifully aligned to the theme and has put forth her opinion

    ReplyDelete
  26. Very good 👌👌👌👌👍👍👍👍

    ReplyDelete
  27. Very nice 👌👌👌👌👍👍👍👍

    ReplyDelete
  28. Very nice 👌👌👌👌👍👍👍👍

    ReplyDelete
  29. Lovely Thoughts, Janhavi, loved reading it keep it up!
    -Merlin Didi

    ReplyDelete
  30. Khup chan, very good , suruvat khup chan kelis

    ReplyDelete
  31. Shevtchi line khup chan mandlis tu jivnat vegveglya gosti shikun swatala pragtichya shikhravar nene khup garjeche ahe he tula ya vayat samjle ti khup mothi gost ahe , very good janu

    ReplyDelete
  32. अतीशय सुंदर आहे 👍👍👍

    ReplyDelete
  33. अतीशय सुंदर विचार आहे 👍👍👍

    ReplyDelete
  34. अतीशय सुंदर आहे 👍👍

    ReplyDelete
  35. Wow Janhavi !! Keep writing , lovely thoughts :) )

    ReplyDelete
  36. Very good janhavi
    Khup chaan lihile ahe.

    ReplyDelete
  37. Very good janhavi
    Khup chaan lihile ahe.

    ReplyDelete
  38. Wow janhavi !! U wrote a such beautiful blog keep it up !! Looking forward to see ur more blogs !!

    ReplyDelete
  39. खुप सुंदर👍👍👌👌

    ReplyDelete
  40. खुप सुंदर👍👍👌👌

    ReplyDelete
  41. खुप सुंदर👍👍👌👌

    ReplyDelete
  42. Thank you everyone for doing comment , ur comment inspires me a lot to write my next blogs !! 😊

    ReplyDelete
  43. Good job !! I like to read it , keep it up 👌👌😊👏

    ReplyDelete
  44. Hello Janhavi ..
    I have read your post . I really appreciate your work because everything was written in details with examples as well. I really loved to read it 😊. Good job. Keep up the good work.

    _ Your best friend Rubina :)

    ReplyDelete
  45. Nice information, loved to read !! 😊

    ReplyDelete
  46. Amazing janhvi very nice and good topic to choose 😇👍

    ReplyDelete
  47. Your blog is really amazing good job 👏

    ReplyDelete
  48. Khup vivrshil as Marathi aahe 👌👌👏👏

    ReplyDelete
  49. Great blogs you wrote , your opinions are really awesome .. keep it up 👍👍☺️👍😊😊✨

    ReplyDelete
  50. Great blogs you wrote , your opinions are really awesome .. keep it up 👍👍☺️👍😊😊✨

    ReplyDelete
  51. Wonderful Janhavi , really from your blog there is so much new information is there to learn .
    Keep it up 👍👌👌☺️ write more blogs

    ReplyDelete
  52. Very well expressed and presented , keep it up

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

The leader of VBA- Prakash Yashwant Ambedkar

Tathagat Gautam Buddha Biography !

Famous book written by Dr. babasaheb Ambedkar